एक्स्प्लोर

फॉर्म-16 ते टीडीएस, आयटीआर भरण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज? जाणून घ्या सविस्तर....

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. या तारखेनंतर तुम्हाला आयटीआर फाईल करायचा असेल तर दंड भरावा लागेल. आयटीआर भरताना तुमच्याजवळ काही कागदपत्रे गरजेचे आहे.

ITR DOCUMENT (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/8
आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. 31 जुलैनंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

2/8
दरम्यान, आयटीआर भरताना वेगेवगळी कागदत्रे लागतात. ही कागदपत्रे कोणती आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन वेळी तुमची अडचण होऊ शकते.

3/8
आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म-16 असणे गरजेचे आहे. हा फॉर्म तुम्ही काम करत असलेल्या कंपनीकडून दिला जातो. फॉर्म-16 वर तुमचे वेतन, तुमचा कापलेला कर आदीविषयी सविस्तर माहितीअसते.

4/8
आयटीआर भरताना तुमच्याकडे पॅन कार्ड असणेदेखील गरजेचे आहे. पॅन कार्डशिवाय तुम्ही आयटीआर फाईल करू शकत नाही.

5/8
व्याजाच्या रुपात मिळणारे पैसे तसेच अन्य आर्थिक व्यवहाराच्या माहितीसाठी तुमच्याकडे बँकचे स्टेटमेंट असणेही गरजेचे  आहे.

6/8
कर वाचवण्यासाठी आवश्यक असणारी पीपीएफ, एनएससी, ईएलएसएस आदी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे टीडीएस प्रमाणपत्र असणेही गरजेचे आहे.

7/8
आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म 26एएस हे कागदपत्रही गरजेचे आहे. या फॉर्मला तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टवरून डाऊनलोड करू शकता.

8/8
सांकेतिक फोटो
सांकेतिक फोटो

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue Update : नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली
नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली
Kaun Banega Crorepati 16 :   'केबीसी'मध्ये ब्रेन ट्युमरग्रस्त नरेशी मीना नाही झाली करोडपती, तुम्हाला माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर
'केबीसी'मध्ये ब्रेन ट्युमरग्रस्त नरेशी मीना नाही झाली करोडपती, तुम्हाला माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर
Vikhroli Accident: भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel MVA : मविआसोबत जाण्यासाठी तयार; सकारात्मक चर्चा सुरू जलील यांची माहितीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 ऑगस्ट 2024 : ABP MajhaAmol Mitkari Worli Banners : वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा; बॅनरवर उल्लेखABP Majha Headlines :  8 AM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue Update : नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली
नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली
Kaun Banega Crorepati 16 :   'केबीसी'मध्ये ब्रेन ट्युमरग्रस्त नरेशी मीना नाही झाली करोडपती, तुम्हाला माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर
'केबीसी'मध्ये ब्रेन ट्युमरग्रस्त नरेशी मीना नाही झाली करोडपती, तुम्हाला माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर
Vikhroli Accident: भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग

बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय?
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम
डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा धमाका; अवघ्या 14 दिवसांनंतर ऑलिम्पिकचा विक्रम मोडला

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे, धैर्यशील पाटील, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड!

Embed widget