एक्स्प्लोर

Multibagger Stock: 5 वर्षात 65000 हजारांचे 1 कोटी बनले, 'या' मल्टीबॅगर स्टॉककडून 2 वर्षात 5800 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मलामाल

Viceroy Hotels Share Return: या कंपनीचा शेअर 4 एप्रिलला 116.20 रुपयांवर होता.कंपनीचं बाजारमूल्य 800 कोटी रुपये आहे. या शेअरनं चांगला परतावा दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल

1/5
Multibagger Share: हॉस्पिटलिटी सेक्टरमधील व्हायसरॉय हॉटेल या स्टॉकनं गुंतवणूकदारांना रिटर्न देऊन मालामाल केलं आहे. बीएसईच्या माहितीनुसार  या शेअरनं एका वर्षात 191 टक्के रिटर्न दिला आहे. तर, दोन वर्षात शेअर 5800 टक्के वाढला आहे. पाच वर्षात या शेअरनं 16 हजार टक्के प्रगती केली आहे.

2/5
व्हायसरॉय हॉटेल हा मल्टीबॅगर स्टॉक  4 एप्रिल 2025 ला 116.20 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरनं 15817 टक्के परतावा दिला आहे. यानुसार आकडेमोड केल्यास असं दिसतं की ज्यानं या स्टॉकमध्ये 25000 रुपये गुंतवले असतील त्याचे 39 लाख रुपये झाले असते.

3/5
एखाद्या गुंतवणूकदारानं या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 50 हजार रुपये गुंतवले असतील तर त्याचे 79 लाख रुपये झाले असते. याशिवाय ज्यानं 65000 रुपयांचे शेअर घेतले असतील त्याचे 1 कोटी रुपये झाले असते.  हा शेअर गेल्या महिन्यात 12 टक्के वाढला आहे. कंपनीचं बाजारमूल्य 800 कोटी आहे.

4/5
डिंसेबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीतील प्रमोटर्सची भागिदारी 84.11 रुपये होती. तर, दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. 52 आठवड्यांचा उच्चांक 135.25 रुपये तर 52 आठवड्यांचा निचांक 39.89 रुपये इतका होता.

5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग!  महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget