एक्स्प्लोर
US Market Fall : अमेरिकेच्या शेअर बाजारात भूकंप, ट्रम्प यांच्या एका वक्तव्यानं खळबळ, एसअँडपी अन् नॅस्डॅक कोसळले
American Share Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यानं अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला आहे. सर्व निर्देशांक कोसळले आहेत.
अमेरिकन शेअर मार्केट क्रॅश
1/5

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यावर हल्ले सुरु केले आहेत. केंद्रीय बँकांच्या स्वायत्ततेवर त्यांनी प्रश्न विचारले आहेत. याशिवाय जागतिक व्यापारासंदर्भातील प्रगती कमी दिसत असल्यानं अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक गडगडले आहेत.
2/5

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्यावरील हल्लाबोल सुरु ठेवल्यानं आणि जागतिक बाजारातील अस्थिरता किंवा अनिश्चितता कमी होण्याचे संकेत मिळत नसल्यानं डाऊ जोन्स इंडस्ट्रीअल अवरेज 925 अंकांनी म्हणजेच 2.4 टक्क्यांनी घसरला.
Published at : 21 Apr 2025 11:08 PM (IST)
आणखी पाहा























