एक्स्प्लोर
Stock Market : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, भारतीय बाजारातून हजारो कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी, जाणून घ्या
FII : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2025 मधील सर्वात मोठी खरेदी भारतीय शेअर बाजारातून केली आहे. याचा परिणाम स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉकवर झाला.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली
1/5

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 16 मे रोजी भारतीय शेअर बाजारातून 8831 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. 2025 मधील एका दिवसातील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची दुसरी सर्वात मोठी खरेदी ठरली. एनएसईवरील आकडेवारीनुसार भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 5187 कोटींची खरेदी केली.
2/5

2025 मध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1.10 लाख कोटींच्या शेअरची विक्री केलीय तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2.31 लाख कोटींचे शेअर खरेदी केले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी 5392.94 कोटी रुपयांची खरेदी केली होती.
Published at : 16 May 2025 11:56 PM (IST)
आणखी पाहा























