एक्स्प्लोर
Railway Stocks : रेल्वे स्टॉक्समध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांना वर्षभरात दमदार परतावा, शेअर बाजारात काय घडलं?
Railway Stocks : आरवीएनल, आयआरएफसी या सारख्या रेल्वे क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजार बंद झाला तेव्हा मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली.
Railway Stock Update
1/5

शेअर बाजारात रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये 7 टक्के तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदार रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्ड खरेदी करण्यासाठी उत्सुक पाहायला मिळाले.
2/5

आरवीएनएलच्या शेअरमध्ये 3 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.RVNL चा शेअर 435.95 रुपयांवरुन बाजार बंद होईपर्यंत 446.80 रुपयांवर पोहोचला. गेल्या 6 महिन्यात आरवीएनएलचा शेअर घसरला असला तरी वर्षभरात या शेअरमधून गुंतवणूकदारांना 162.95 टक्के परतावा मिळाला आहे.
Published at : 27 Nov 2024 05:47 PM (IST)
आणखी पाहा























