एक्स्प्लोर
Stock Market : निफ्टी 50 नं 25 हजारांचा टप्पा ओलांडला, सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 5 लाख कोटी कमावले
Share Market on 15 May 2025 : निफ्टी 50 निर्देशांकानं 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर, सेन्सेक्समध्ये देखील तेजी दिसून आली. यामुळं गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली.
सेन्सेक्स अन् निफ्टीत जोरदार तेजी
1/7

भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस संमिश्र राहिला. सुरुवातीच्या सत्रात घसरण झाल्यांनतर सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये पु्न्हा तेजी पाहायला मिळाली. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची तेजी तर निफ्टी 50 मध्ये 395.20 अंकांची तेजी पाहायला मिळाली.
2/7

ऑक्टोबर 2024 नंतर म्हणजेच 141 दिवसानंतर निफ्टी 50 निर्देशांक 25 हजारांच्या पार गेला आहे. सेन्सेक्समध्ये देखील 1200 अंकांची उसळी आल्यानं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ऑटो, आयटी, मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.
Published at : 15 May 2025 05:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















