एक्स्प्लोर
RBI meeting: आरबीआयची आजपासून पतधोरण आढावा बैठक; व्याज दरवाढीचे संकेत
रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू होणार आहे.
![रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/59fc65aea053cd85003ada8ca4130d901664330636659290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
RBI Meeting : रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू; व्याज दर वाढण्याची शक्यता
1/10
![रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/6bd8407bf6d5ceee8602e3fad4c3511fcc244.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
2/10
![आरबीआय गर्व्हनर 30 सप्टेंबर रोजी पतधोरण जाहीर करतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9e2273.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरबीआय गर्व्हनर 30 सप्टेंबर रोजी पतधोरण जाहीर करतील.
3/10
![या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याज दरवाढ करण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800296fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याज दरवाढ करण्याची शक्यता आहे.
4/10
![महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने मे महिन्यापासून आत्तापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे रेपो रेट 4 टक्क्यांवरुन 5.40 टक्के इतका झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef93945.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने मे महिन्यापासून आत्तापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे रेपो रेट 4 टक्क्यांवरुन 5.40 टक्के इतका झाला आहे.
5/10
![रेपो दरात वाढ झाल्यास व्याज दरात वाढ होणार. यामुळे विविध प्रकारची कर्जे महागतील. परिणामी ईएमआयमध्ये वाढ होणार.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/156005c5baf40ff51a327f1c34f2975b95ae3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेपो दरात वाढ झाल्यास व्याज दरात वाढ होणार. यामुळे विविध प्रकारची कर्जे महागतील. परिणामी ईएमआयमध्ये वाढ होणार.
6/10
![रेपो दरवाढीमुळे कर्जे महाग झाली तरी, मुदत ठेवी (Fixed Deposite) वरील व्याज दरात वाढ होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/032b2cc936860b03048302d991c3498f2e6c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेपो दरवाढीमुळे कर्जे महाग झाली तरी, मुदत ठेवी (Fixed Deposite) वरील व्याज दरात वाढ होईल.
7/10
![8 जून रोजी केलेल्या शेवटच्या पतधोरणेच्या घोषणेमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd944b53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
8 जून रोजी केलेल्या शेवटच्या पतधोरणेच्या घोषणेमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली होती.
8/10
![महागाईचा दर अद्यापही सहा टक्क्यांहून अधिक असल्यामुळे व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800d1843.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महागाईचा दर अद्यापही सहा टक्क्यांहून अधिक असल्यामुळे व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
9/10
![देशातील महागाईचा दर 6 टक्के व त्यापेक्षा खाली आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef99da9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातील महागाईचा दर 6 टक्के व त्यापेक्षा खाली आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू आहेत.
10/10
![अमेरिकेसह इतर देशांमध्येही महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या देशांमधील मध्यवर्ती बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/156005c5baf40ff51a327f1c34f2975b2f7bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेसह इतर देशांमध्येही महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या देशांमधील मध्यवर्ती बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे.
Published at : 28 Sep 2022 07:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)