एक्स्प्लोर

SBI Vs Post Office : RD स्कीममध्ये गुंतवणूक करुन मिळवा चांगला परतावा! कुठे मिळेल जास्त फायदा?

जर तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंट (RD Account) उघडण्याचा विचार करत असाल, तर गुंतवणूक करण्यासाठी कोणता पर्याय उत्तम ठरेल, जाणून घ्या.

Know Which Scheme You Will Get More Return

1/7
Investment Tips : जर तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंट (RD Account) उघडण्याचा विचार करत असाल, तर गुंतवणूक करण्यासाठी कोणता पर्याय उत्तम ठरेल, हे जाणून घ्या.

2/7
SBI Vs Post Office RD Scheme : रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं रेपो दरांत वाढ केल्यामुळे बँकेतील ठेवींचे दरही (Deposit Rates) वाढले आहेत. अशा परिस्थितीत बँकेत मुदत ठेवी (Fixed Deposits) आणि आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. आरडी स्कीम हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो.

3/7
RD मध्ये दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून तुम्ही प्रचंड परतावा मिळवू शकता. आरडी योजनेची सुविधा पोस्ट ऑफिस आणि बँक या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिस यापैकी कोणताही एक पर्याय निवडून आरडी खातं उघडण्याचा विचार करत असाल, तर कुठे गुंतवणूक करणं हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो, हे आम्ही तुम्हाला सांगतो.

4/7
तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुमची गुंतवणूक 100 रुपयांपासून सुरू करू शकता. अल्पवयीन मुलाची आरडी खाती उघडण्याचाही पर्याय येथे उपलब्ध आहे. त्यांची आरडी खाती पालकांच्या देखरेखीखाली उघडता येतात.

5/7
पोस्ट ऑफिसमधील आरडी स्कीमवर 50 टक्के रकमेवर कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही हे खातं 12 महिने ते 120 महिन्यांपर्यंत उघडू शकता. या योजनेवर तुम्हाला 5.8 टक्क्यांचा व्याजदर मिळतो.

6/7
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या RD योजनेमध्ये, गुंतवणूकदाराला 5.45 टक्के ते 5.65 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो. तसेच, बँकेकडून या योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांहून अधिक व्याजदर दिला जातो. जो पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये उपलब्ध नाही.

7/7
SBI च्या आरडी स्कीममध्येही किमान 100 रुपयांची आरडी स्कीम उघडता येते. दोन्हीपैकी कोणती योजना सर्वात चांगली? जर तुमचं वय 60 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक करावी. दुसरीकडे स्टेट बँकेचे आरडी ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायदेशीर ठरेल.

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Narendra Modi : 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या

Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण

पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश

Embed widget