एक्स्प्लोर
पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर LIC भरणार प्रीमियम
विमा योजना अथवा गुंतवणुकीबाबत काही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते.
पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर LIC भरणार प्रीमियम
1/10

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) एक खास योजना सुरू केली आहे.
2/10

एलआयसीकडून विविध विमा योजना सुरू आहेत. ग्राहकांना फायदेशीर ठरतील असे वेगवेगले प्लान आहेत.
Published at : 27 Oct 2022 05:48 PM (IST)
आणखी पाहा























