एक्स्प्लोर
Credit Card Tips: पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेताय? या टिप्स ठरतील फायदेशीर
Credit Card Tips: क्रेडिट कार्डचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेकांचा कल क्रेडिट कार्ड घेण्यावर आहे. तुम्ही पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असाल तर या टिप्स फॉलो करा...
![Credit Card Tips: क्रेडिट कार्डचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेकांचा कल क्रेडिट कार्ड घेण्यावर आहे. तुम्ही पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असाल तर या टिप्स फॉलो करा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/6a9976ba09313ab8f3805b00637137451670577906021290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Credit Card Tips: पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेताय? या टिप्स ठरतील फायदेशीर
1/12
![बदलत्या काळानुसार क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/8cda81fc7ad906927144235dda5fdf157dca3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बदलत्या काळानुसार क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
2/12
![क्रेडिट कार्डचा वापर करून एक महिना विनाव्याज खरेदी करतात. त्यानंतर एक महिन्यानंतर बिल भरतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/30e62fddc14c05988b44e7c02788e187598f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रेडिट कार्डचा वापर करून एक महिना विनाव्याज खरेदी करतात. त्यानंतर एक महिन्यानंतर बिल भरतात.
3/12
![क्रेडिट कार्डचा वापर करणे हे खूप फायदेशीर आणि सोयीचे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccf98f59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रेडिट कार्डचा वापर करणे हे खूप फायदेशीर आणि सोयीचे आहे.
4/12
![परंतु जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9dea3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता.
5/12
![पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/ae566253288191ce5d879e51dae1d8c3e9f13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
6/12
![क्रेडिट कार्ड घेताना त्याचा व्याजदर आणि इतर शुल्कांची माहिती घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/62bf1edb36141f114521ec4bb4175579a34d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रेडिट कार्ड घेताना त्याचा व्याजदर आणि इतर शुल्कांची माहिती घ्या.
7/12
![कमी जॉइनिंग फीसह पहिले कार्ड घेण्यावर भर द्या. सध्या अनेक पहिल्या वर्षांसाठी शुल्क आकारण्याची ऑफर देतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/156005c5baf40ff51a327f1c34f2975ba5f75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कमी जॉइनिंग फीसह पहिले कार्ड घेण्यावर भर द्या. सध्या अनेक पहिल्या वर्षांसाठी शुल्क आकारण्याची ऑफर देतात.
8/12
![क्रेडिट कार्ड घेताना त्याची क्रेडिट लिमिट तपासणे अत्यंत आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488006b62e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रेडिट कार्ड घेताना त्याची क्रेडिट लिमिट तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
9/12
![क्रेडिट कार्डची लिमिट ही तुमचा पगार, बिल-कर्ज भरण्याबाबत तुम्ही आधी घेतलेला वेळ आदी मुद्यांवर अवलंबून असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/edab7ba7e203cd7576d1200465194ea8d90ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रेडिट कार्डची लिमिट ही तुमचा पगार, बिल-कर्ज भरण्याबाबत तुम्ही आधी घेतलेला वेळ आदी मुद्यांवर अवलंबून असतो.
10/12
![क्रेडिट कार्ड घेताना रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकबद्दल नक्कीच माहिती घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/9414a8f5b810972c3c9a0e2860c07532eb479.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रेडिट कार्ड घेताना रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकबद्दल नक्कीच माहिती घ्या.
11/12
![यासोबतच क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/30e62fddc14c05988b44e7c02788e1875a5d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा.
12/12
![त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे किती पैसे खर्च केले हे तुमच्या लक्षात येईल आणि अनावश्यक खर्च टाळला जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/8cda81fc7ad906927144235dda5fdf1525f26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे किती पैसे खर्च केले हे तुमच्या लक्षात येईल आणि अनावश्यक खर्च टाळला जाईल.
Published at : 09 Dec 2022 02:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)