एक्स्प्लोर
Paul Merchants Limited: 'या' कंपनीच्या शेअरची कमाल; अवघ्या 6 महिन्यांमध्ये मल्टीबॅगर, आता मिळणार बोनस शेअर
Best Multibagger Stock: गेल्या सहा महिन्यांत या शेअरची किंमत 100 टक्क्यांनी वाढली असून आता शेअरधारकांना बोनस शेअर्सची भेट मिळणार आहे.
Best Multibagger Stock
1/8

फायनांशियल सर्विसेज देणारी कंपनी पॉल मर्चेंट्स लिमिटेडचे शेयर्स गेल्या सहा महिन्यांमध्ये मल्टीबॅगर असल्याचं निष्पन्न झालं आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरच्या किमतीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
2/8

पॉल मर्चेंट्स कंपनीची साईज फार मोठी नाही. कंपनीचं सध्याचं एमकॅप केवळ 280 कोटी रुपये आहे. कंपनी फॉरेक्स, इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर, पेट्रोलियम उत्पादनं, टूर, तिकीट, दूरसंचार सेवा इत्यादी व्यवसायात आहे.
Published at : 22 Nov 2023 07:43 AM (IST)
आणखी पाहा























