एक्स्प्लोर
LIC News : शेअर बाजारात गुंतवणूक; एलआयसीला 42 हजार कोटींचा फायदा
LIC News : शेअर बाजारात गुंतवणूक; एलआयसीला 42 हजार कोटींचा फायदा
1/6

LIC ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे.
2/6

एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यांनी सांगितले.
Published at : 02 Jun 2022 03:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























