एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्या-चांदीला झळाळी; प्रतितोळा सोन्याचा दर 56 हजारांच्याही पुढे
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर व्यवहार करत आहे.
![Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर व्यवहार करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/b6ba10dff96147deed52500ad56961b31673952322938545_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![पौष महिना सरताच सगळीकडे लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/be7dcc72d8e779f90a9ebc16d7df873f24404.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पौष महिना सरताच सगळीकडे लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळतेय.
2/9
![मात्र, सोन्या-चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/ff308553217abc2b75198d585ff456f6a961f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, सोन्या-चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय.
3/9
![याचं कारण म्हणजे जागतिक बाजारात सध्या वाढत चाललेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे कल वाढवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/2ea0203f15eb81c167fe3894489d0da95e6e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचं कारण म्हणजे जागतिक बाजारात सध्या वाढत चाललेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे कल वाढवला आहे.
4/9
![याचाच परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ निर्माण झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/56aef8ca5a81ea5428f4945c36cb621aeb6f6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचाच परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ निर्माण झाली आहे.
5/9
![तसेच, सुवर्णनगरी जळगावातही सोन्याच्या दराने मोठी उच्चांक पातळी गाठली आहे. जळगावात 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजारांच्याही पुढे गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/666d4d55204569a321e4a8c89d1f5648277c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच, सुवर्णनगरी जळगावातही सोन्याच्या दराने मोठी उच्चांक पातळी गाठली आहे. जळगावात 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजारांच्याही पुढे गेला आहे.
6/9
![आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,764 रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/3b67e9af039d41a67925e649449c33170458a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,764 रुपये आहे.
7/9
![आज एक किलो चांदीचा दर 67,880 रुपये इतकाआहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/ec6277b25b270ecb96221c566a402e99b41d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज एक किलो चांदीचा दर 67,880 रुपये इतकाआहे.
8/9
![इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/b76460fd1dada4259ad9a7cc98be6c6d34f6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
9/9
![BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. याद्वारे तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/77a87da9025706235c8604b7367ef54283ca5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. याद्वारे तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.
Published at : 19 Jan 2023 12:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)