एक्स्प्लोर
Gold Rate : सोन्याचे दर 1000 रुपयांनी वाढताच एक लाखांचा टप्पा ओलांडला, चांदीच्या दरात तब्बल 3000 रुपयांची वाढ
Gold Rate : एकीकडे शेअर बाजारात पाहायला मिळत असताना सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
सोने दर अपडेट
1/5

नवी दिल्ली: स्टॉकिस्टकडून मजबूत लिलाव केल्यानं मंगळवारी राष्ट्रीय राजधानी सर्राफा बाजारात सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढून 1 लाखांच्या पार गेले आहेत. अखिल भारती सर्राफा संघानं ही माहिती दिली आहे. 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 100020 रुपये म्हणजेच चार आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. कालचा दर 99020 रुपये इतका होता. यापूर्वी 19 जूनला नवी दिल्लीत सोन्याच्या दरानं एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
2/5

राष्ट्रीय राजधानीत 99.5 टक्के शुद्ध एका तोळ्याचा सर्व करांसह सोन्याचा दर 1 हजार रुपयांनी वाढून 99550 रुपयांवर पोहोचला. काल हा दर 98550 रुपयांवर होता. या दरम्यान जागतिक बाजारातील हाजिर सोन्याचा दर 0.28 टक्क्यांनी घटून 3387.42 डॉलर प्रति औंसवर आला.
Published at : 22 Jul 2025 08:48 PM (IST)
आणखी पाहा























