एक्स्प्लोर
Photo Gallery : सोने दरात घसरण, चांदीच्या किंमतीत वाढ!
Gold And Silver Price Today : आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या

gold and silver price 20th december 2022
1/10

आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीं कालच्या तुलनेत घसरण झाली आहे
2/10

तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
3/10

इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत अंदाजे 350 रुपयांची वाढ झाली आहे.
4/10

22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 49,750 रुपये प्रति तोळा आहे.
5/10

24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत अंदाजे 54260 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे.
6/10

काल 22 कॅरेटसाठी हीच किंमत अंदाजे 50,200 रुपये प्रती तोळा होती.
7/10

तर 24 कॅरेटसाठी काल सोन्याची किंमत 54640 रुपये प्रती तोळा होती.
8/10

चांदीच्या किंमतींमध्ये आज वाढ झाली आहे
9/10

सराफा बाजारात आज मंगळवारी चांदीच्या किंमती 69,500 रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत.
10/10

चांदीची किंमत काल अंदाजे 69,300 रुपये प्रती किलो नोंदवण्यात आल्या होत्या.
Published at : 20 Dec 2022 11:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion