एक्स्प्लोर
Advertisement

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका; बीअरच्या किमती वाढण्याची शक्यता
रशिया-युक्रेन युद्धाचा फटका; बीअरच्या किमती वाढण्याची शक्यता
1/8

रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जगाच्या अर्थकारणालाही
2/8

ऐन मोसमात बीअर कंपन्यांसमोरील अडचणीत वाढ
3/8

बीअर उत्पादनात बार्ली हा महत्त्वाचा घटक
4/8

युक्रेनमध्ये बार्लीचे सर्वाधिक उत्पादन होते.
5/8

युद्धामुळे बार्लीच्या पुरवठ्यावर परिणाम होणार
6/8

बार्लीच्या तुटवड्यामुळे बीअर उत्पादनावर परिणाम होणार आहे.
7/8

त्यामुळे बीअरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे
8/8

त्यामुळे ऐन मोसमात बीअरचे दर वाढणार आहेत.
Published at : 28 Feb 2022 03:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
