एक्स्प्लोर
'हे' तीन स्टॉक्स तुम्हाला देणार तगडे रिटर्न्स, जाणून घ्या स्टॉपलॉस आणि टार्गेट काय?
कॅनरा बँक सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने सर्वोत्तम तीन शेअर्स सूचवले आहेत. हे शेअर्स आगामी सहा ते सात आठवड्यांसाठी सूचवण्यात आले आहेत.
best stock for investment (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

Stocks to BUY: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या पोझिशनल ट्रेड करण्याचा सल्ला दिला जात आहे. कॅनरा बँक सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने पोझिशनल ट्रेडसाठी काही स्टॉक्स सूचवले आहेत. आगामी 6-8 आठवड्यांसाठी 3 सर्वोत्तम शेअर्स सूचवले आहेत. या सर्व स्टॉक्सचा स्टॉपलॉस, टार्गेट काय असावे हे जाणून घेऊ या.
2/7

Deepak Nitrite ही रसायन क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. आगामी 3-4 आठवड्यांसाठी या कंपनीत गुंतवणूक करता येईल, असे कॅनरा बँक सिक्योरिटीजने सूचवले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 2805 रुपयांचा स्टॉपलॉस असायला हवा. तसेच पहिले टार्गेट हे 3150 रुपये तर दुसरे टार्गेट 3300 रुपये असावे, असे कॅनरा बँक सिक्योरिटीजने म्हटले आहे.
Published at : 08 Sep 2024 03:48 PM (IST)
आणखी पाहा























