एक्स्प्लोर

14 सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी! एक रुपयाही न देता आधार करता येईल अपडेट, जाणून घ्या सविस्तर!

सध्या केंद्र सरकारतर्फे मोफत आधार अपडेट करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र 14 सप्टेंबरनंतर तुम्हाला पैसे देऊन आधार अपडेट करावे लागेल.

aadhar card update information (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
सप्टेंबर महिन्यात अनेक वित्तीय नियम बदलले आहेत.

2/7
अनेकांना आपल्या आधार कार्डवर अनेक बदल करायचे असतात. त्यासाठी अनेकदा आधार केंद्रावर जावं लागतं.

3/7
पण UIDAI तर्फे मोफत आधार अपडेट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र लवकरच मोफत आधार अपडेटची मुदत संपुष्टात येणार आहे.

4/7
याआधी UIDAI ने जून महिन्यात मोफत आधार अपडेटची मुदत वाढवून दिली होती. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार आहे.

5/7
मुदत संपल्यानंतर तुम्हाला आधारमध्ये अपडेट करायची असेल तर शुल्क द्यावे लागेल. मोफत आधार अपडेट करायची सुविधा फक्त ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑफलाईन आधार अपडेट करायचे असेल तर त्यासाठी सेवा शुल्क द्यावे लागेल.

6/7
आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला  UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

7/7
आपला मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला लॉगइन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया फॉलो करून आधार अपडेट करता येईल.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं

राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी

48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08 PM 16 September 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 08 PM : 16 September 2024: ABP MajhaNana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार

Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?

women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
Embed widget