एक्स्प्लोर
PHOTO : निकालाच्या आधी लालूंच्या घरासमोर अनोखं सेलिब्रेशन, खास फोटो घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी

1/7

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे.
2/7

बिहार विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
3/7

शुभसंकेत म्हणून काही कार्यकर्ते मासे घेऊन आले होते.
4/7

निकालाच्या आधीच तेजस्वी यांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरु केलं आहे.
5/7

यावेळी तेजस्वी शपथ घेताना तसंच क्रिकेटच्या पेहरावातले असे फोटो घेऊन कार्यकर्ते आले आहेत.
6/7

7/7

Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
