एक्स्प्लोर
Sai Lokur | अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा, लवकरच विवाहबंधनात अडकणार; कोण आहे तिचा जोडीदार?
1/7

बिग बॉसनंतर मात्र सई इतर फार कुठे दिसली नाही. पण तिच्या सोशल मीडियावरून ती सातत्याने पोस्ट टाकत होती. त्यातच काही दिवसांपूर्वी तिने एक पोस्ट टाकून आपल्याला जोडीदार मिळाल्याचं सांगितलं होतं. (Photo Credit : @sai.lokur)
2/7

बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधून सगळ्यांच्या घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो सईने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Photo Credit : @sai.lokur)
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























