एक्स्प्लोर
Diwali 2023: दिवाळीच्या आधी घरातून बाहेर काढा 'या' वस्तू; दूर होईल नकारात्मकता, नांदेल सुख-समृद्धी
Diwali 2023: दिवाळीपूर्वी सगळ्यांच्यात घरात साफसफाई, स्वच्छता केली जाते. या वेळी जुन्या, तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाकणं गरजेचं असतं. कारण या अशुभ किंवा नकारात्मक गोष्टींमुळे घरात लक्ष्मी येत नाही.
Throw these things while cleaning house before Diwali
1/10

हिंदू धर्मात दिवाळी हा सण अत्यंत शुभ मानला जातो. दिवाळीपूर्वी प्रत्येकाची घरं रंगवली जातात आणि प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. साफसफाई करताना घरातील काही वस्तू काढून टाकणं खूप महत्वाचं आहे. कारण या नकारात्मक गोष्टी घरात ठेवल्याने नेहमी पैशाची कमतरता भासते.
2/10

बंद पडलेलं घड्याळ: वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुटलेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ ठेवणं फारच अशुभ आहे. याचं कारण घड्याळ हे सुख आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे बंद घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळही थांबवते, असं मानलं जातं. दिवाळीची स्वच्छता करताना या वस्तू फेकून द्या.
Published at : 04 Nov 2023 02:46 PM (IST)
आणखी पाहा























