एक्स्प्लोर
Shukra Gochar 2025 : शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने उघडले नशिबाचे दार; 'या' 3 राशींचं बॅंक बॅलेन्स वाढणार, देवी लक्ष्मीची कृपा
Shukra Gochar 2025 : द्रिक पंचांगानुसार, सुख आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रह 27 डिसेंबर 2025 रोजी शनिवारी सकाळी 07 वाजून 50 मिनिटांनी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश झाला आहे.
Shukra Gochar 2025
1/9

ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, सुख-सुविधा, भौतिक आनंद, आकर्षण आणि धनसंपत्तीचा कारक ग्रह मानतात.शुक्र ग्रहाचं संक्रमण शुभकारक मानलं जातं कारण जेव्हा शुक्र ग्रह जेव्हा आपली रस बदलतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.
2/9

द्रिक पंचांगानुसार, सुख आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रह याचा 27 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी 07 वाजून 50 मिनिटांनी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश झाला आहे. सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने शुक्रादित्य योग निर्माण होणार आहे. या संक्रमणाचा कोणत्या राशीवर परिणाम होणार आहे ते आपण पाहुयात.
Published at : 28 Dec 2025 12:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























