एक्स्प्लोर
Shardiya Navratri 2025 : प्रचंड पाठबळ, प्रत्येक कामात यश, सुख हवं आहे? देवीचे 'हे' 5 मंत्र नवरात्रीत उच्चारा...
Shardiya Navratri 2025 : नवरात्रात देवीचे वरदान ठरू शकणाऱ्या दुर्गा सप्तशतीतील 5 शक्तिशाली मंत्रांबद्दल जाणून घेऊया.
Shardiya Navratri 2025
1/9

भाविक ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो सण म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या उत्सावाला अखेर सुरूवात झाली आहे.
2/9

वैदिक पंचांगानुसार, शारदीय नवरात्र 22 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या काळात देवीचे भक्त दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांचा जप करण्यात मग्न असतात.
3/9

नवरात्रात देवीचे वरदान ठरू शकणाऱ्या दुर्गा सप्तशतीतील 5 शक्तिशाली मंत्रांबद्दल जाणून घेऊया.
4/9

"ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे" याचा जप केल्याने भक्ताचे सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून, शत्रूंपासून आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण होते.
5/9

"या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः" नवरात्रात या मंत्राचे पठण केल्याने मनात सकारात्मक ऊर्जा येते आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते.
6/9

"रक्षांसि यत्रोग्रवातप्रभृतीन्यनेकशः तत्र मे रक्ष रक्षेति प्रज्वालार्कप्रभाकरा" हा मंत्र विशेषतः जर एखाद्या भक्ताने नवरात्रात या मंत्राचा जप केला तर तो सर्व प्रकारच्या आपत्तींपासून सुरक्षित राहतो.
7/9

"ॐ क्लीं जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी,दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते" नवरात्रात या मंत्राचा नियमित जप केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.नवरात्रात या मंत्राचा नियमित जप केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
8/9

"सर्वमङ्गल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तु ते॥" यामुळे साधकाला जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि स्थिरता मिळते. यासोबतच, माता दुर्गेचे विशेष आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे जीवन नेहमीच आनंदी राहते.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 25 Sep 2025 02:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सोलापूर
नांदेड
महाराष्ट्र
























