एक्स्प्लोर
Shani Dev: अक्षय्य तृतीयेपूर्वी शनिचा मोठा धमाका! 'या' 3 राशींनी राहा सांभाळून, आयुष्यात येणार संकटाचं वादळ?
Shani Dev: आज शनिदेवाने नक्षत्र बदलल्यामुळे काही राशीच्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. अक्षय्य तृतीयेपूर्वी काही राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण कठीण असणार आहे.
Shani Dev astrology marathi news Saturn changes constellation before Akshaya Tritiya these 3 zodiac signs
1/8

ज्योतिषशास्त्रानुसार आज 28 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या आधी शनिने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केलाय. या नक्षत्रात शनिदेवाचे आगमन काही राशीच्या लोकांच्या जीवनात आव्हानं आणू शकतात.
2/8

कर्क - ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्याने कर्क राशीच्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात कर्क राशीचे लोक फसवणुकीचे बळी होऊ शकता, त्यामुळे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रस्तावावर किंवा कागदपत्रांवर तपासून घ्या, विचार न करता सही करू नका. भांडवली गुंतवणूक आणि कर्ज घेणे टाळा. याशिवाय आरोग्याची विशेष काळजी घ्या.
Published at : 28 Apr 2025 09:12 AM (IST)
आणखी पाहा























