एक्स्प्लोर
Shani Dev: 28 एप्रिल तारीख 'या' 5 राशींसाठी बिंग गेमचेंजर! शनि स्वगृही परतणार, परदेश दौरे, बक्कळ पैसा येणार...
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जेव्हा स्वत:च्या नक्षत्रात येतील, तेव्हा ते स्वतःच्या घरात प्रवेश करतील. येथे बसून शनि काही राशीच्या लोकांना धनवान बनवणार आहे.
Shani Dev astrology marathi news April 28th is a game changer These 5 zodiac signs
1/8

Shani Dev: हिंदू धर्मात शनीला न्यायाधीशाचे स्थान दिले आहे. या कारणास्तव, जेव्हा जेव्हा शनि आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. शनिदेव सध्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहेत. येत्या 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:52 वाजता शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल.
2/8

उत्तरभाद्रपद नक्षत्राचा स्वामी शनि स्वतः आहे. यामुळे शनि जेव्हा या नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा ते स्वतःच्या घरात प्रवेश करतील. येथे बसून शनि काही राशीच्या लोकांना धनवान बनवणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी शनीच्या नक्षत्रात होणारा बदल उत्तम राहील.
Published at : 11 Apr 2025 03:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















