एक्स्प्लोर
Premanand Maharaj: दहशतवाद्यांना पकडल्यास त्यांना कशी वागणूक दिली पाहिजे? लष्करी जवानाच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी दिलं भारी उत्तर...
Premanand Maharaj: लष्करी जवानाने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जेव्हा कधी हे दहशतवादी पकडले जातील, तेव्हा त्यांना माफ करायला पाहिजे की..? या प्रश्नाचे प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिले, जाणून घ्या
Premanand Maharaj astrology marathi news How should captured terrorists be treated Premanand Maharaj gave powerful answer
1/10

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. या संदर्भात प्रेमानंद महाराजांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
2/10

ज्यामध्ये लष्करी जवानाने प्रेमानंद महाराजांना विचारले की जेव्हा कधी हे दहशतवादी पकडले जातील, तेव्हा आपण त्यांना माफ करायला पाहिजे की त्यांच्याशी कठोरपणे वागावे? हे ऐकल्यानंतर प्रेमानंद महाराजांनी काय उत्तर दिले ते जाणून घ्या.
Published at : 08 May 2025 02:34 PM (IST)
आणखी पाहा























