एक्स्प्लोर
Margashirsh Amavasya 2023: वर्षाच्या शेवटच्या अमावस्येला करा राशीनुसार दान; 7 पिढ्या राहतील आनंदात
Margashirsh Amavasya 2023: वर्षाची शेवटची अमावस्या, म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या 12 डिसेंबरला आहे. या शेवटच्या अमावस्येला राशींनुसार पुढील गोष्टींचे दान केल्यास 7 पिढ्या आनंदात राहतात, असे मानले जाते.
Margashirsh Amavasya 2023
1/12

मेष राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष अमावस्येला तांबे, गहू, शेंगदाणे आणि गूळ दान करावे. असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांसह सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते.
2/12

आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ किंवा दूध दान करावे आणि शक्य असल्यास चांदी, साखर यांचे दान करावे.
Published at : 10 Dec 2023 12:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























