एक्स्प्लोर
Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या भरभरुन शुभेच्छा; करा गुरुंना वंदन, पाठवा 'हे' खास शुभेच्छा PHOTOS
Guru Purnima Wishes 2025 : हिंदू धर्मानुसार, आषाढी पौर्णिमेला महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच 'गुरुपौर्णिमा' म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
Guru Purnima 2025
1/13

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2/13

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
3/13

गुरुविना मति नाही, गुरु विना गती नाही, गुरुविना आपले अस्तित्व नाही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
4/13

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानशिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म, सगळी आहे गुरुची देन, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
5/13

आपल्या गुरुची मूर्ती आपल्या मनात कायम असली की आपला मार्ग कधीच चुकत नसतो गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...!
6/13

ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
7/13

गुरु आपल्या जीवनाचा दिवा असतो, जो प्रत्येक अंधारातून तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8/13

जन्मापासून मरणापर्यंत योग्य मार्गदर्शन देणारा गुरुच असतो. त्यांच्या आशीर्वादाने आपला प्रत्येक पाऊल पुढे वाढू दे. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
9/13

ज्याच्यामुळे जीवनात अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश येतो, त्यांचं सदैव कृतज्ञतेने स्वागत करा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
10/13

गुरुंच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक अंधार दूर होईल आणि तुमचं जीवन प्रकाशमान होईल. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
11/13

गुरु आपल्या जीवनातील पहिला शिक्षक असतो. त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाने आपलं जीवन अधिक सुंदर आणि कर्तव्यदक्ष बनवूया. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
12/13

गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पाशी तुका म्हणा ऐंसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
13/13

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 09 Jul 2025 11:55 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
क्राईम


















