एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला बनतोय अद्भुत योग! 'या' राशींचे नशीब चमकणार
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक आपल्या बाप्पाची मूर्ती घरी आणतात आणि 10 दिवस मनोभावे पूजा करतात. ज्योतिषांच्या मते यंदा गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत.
ganesh chaturthi 2023 astrology marathi news
1/8

हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल. चतुर्थी दुपारी 2:09 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 3:13 पर्यंत संपेल.
2/8

यावर्षी असे अनेक योगायोग आणि शुभ योग घडत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असतील.
Published at : 12 Sep 2023 01:54 PM (IST)
आणखी पाहा























