एक्स्प्लोर
Chintamani Aagman 2024 : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; देखणं रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Chintamani Aagman 2024 : मुंबईतील प्रतिक्षीत बाप्पाचा आगमन सोहळा आज पार पडला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी दरबारामध्ये विराजमान झाला आहे.
Chintamani 2024 First Look Reveal
1/10

मुंबईतील बहुप्रतिष्ठीत चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा गाजावाजात पार पडला.
2/10

यंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरुप काहीसं हटके आहे.
3/10

लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.
4/10

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं 105वं वर्ष आहे.
5/10

बाप्पाची मूर्ती सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे.
6/10

चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक. त्यामुळे चिंतामणी गणपती गणेशोत्सव काळात भक्तांचं विशेष आकर्षण आहे.
7/10

ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला.
8/10

तसेच, बाप्पाचा मंडपदेखील भव्य पद्धतीने सजवण्यात येणार आहे.
9/10

31 ऑगस्टला जल्लोषात बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला आहे.
10/10

बाप्पाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी चिंचपोकळीत पाहायला मिळाली.
Published at : 31 Aug 2024 02:09 PM (IST)
आणखी पाहा























