एक्स्प्लोर
Dhanteras 2025 : धनत्रयोदशीपासून होईल भरभराट! फक्त 'या' गोष्टी खरेदी करा...
Dhanteras 2025 : धनत्रयोदशीच्या दिवशी खाली दिलेल्या गोष्टींची खरेदी करण्याला खास महत्त्व दिलं जातं, जाणून घ्या कुठल्या वस्तू...
Dhanteras 2025
1/10

सोनं-चांदी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं- चांदीची खरेदी करण्याला महत्त्वं आहे. यादिवशी सोनं-चांदी खरेदी केल्याने भरभराट होते अशी धार्मिक मान्यता आहे.
2/10

भारतीय परंपरेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदीची खरेदी केली पाहिजे, आपल्या ऐपतीनुसार सोनं, चांदीचं नाणं विकत घेऊ शकतो.
Published at : 14 Oct 2025 03:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























