एक्स्प्लोर
Budget 2024 : 2019 ते 2024 अर्थसंकल्पाबरोबरच अर्थमंत्र्यांच्या साड्यांचीही चर्चा; पाहा फोटो
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
Budget 2024
1/8

निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी त्यांनी सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान त्यांनी केलेल्या घोषणांसोबतच त्यांनी परिधान केलेल्या साड्यांचीही वेळोवेळी चर्चा झालेली आहे.
2/8

2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी पहिला बजेट सादर करताना गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. गुलाबी रंग हा स्थिरता आणि गंभीरतेचं प्रतीक मानला जातो.
Published at : 23 Jul 2024 10:51 AM (IST)
आणखी पाहा























