एक्स्प्लोर
Astrology : शनिदेव बनवत आहेत शक्तिशाली राजयोग!
Shani Margi 2022 : शनीच्या हालचालीतील बदलाचा काही राशींवर परिणाम होईल. तर, काही राशींचे नशीब चमकेल. जाणून घ्या

Astrology Marathi News shani margi 2022
1/8

शनि ग्रह अडीच वर्षात राशी बदल करणार असून सध्या शनि मकर राशीत वक्री अवस्थेत आहे.
2/8

ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह एका निश्चित कालावधीत संक्रमण करतात.
3/8

23 ऑक्टोबर 2022 पासून शनी मार्गी होईल.
4/8

शनीच्या हालचालीतील बदलाचा काही राशींवर परिणाम होईल. तर, काही राशींचे नशीब चमकेल
5/8

मार्गी होताना शनी शक्तिशाली राजयोग तयार करणार आहे आणि जबरदस्त लाभ देईल. या राशींच्या लोकांचे सर्व त्रास दूर होतील.
6/8

मेष - मेष राशीच्या राशीच्या लोकांना शनि मार्गात असल्यामुळे लाभ होईल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.
7/8

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये मार्गी शनी यश देईल. वाणीच्या जोरावर कामात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल.
8/8

सिंह - शनि ग्रह एक शक्तिशाली राजयोग बनवेल, जो सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
Published at : 08 Oct 2022 01:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
