एक्स्प्लोर
आपल्या गर्ल गँगसह आलिया भट्ट मालदीवमध्ये लुटतेय सुट्यांचा आनंद, पहा फोटो
1/8

गंगुबाई चित्रपटाबरोबरच आलियाकडे रणबीरबरोबर ब्रह्मास्त्र चित्रपटही आहे. याशिवाय ती एसएस राजामौलीच्या आरआरआर चित्रपटातही दिसणार आहे. (Pic credit: Instagram)
2/8

याशिवाय काही दिवसांपूर्वी आलियादेखील रणबीरसोबत वेळ घालवण्यासाठी दिल्ली येथे गेली होती. तिथे तिने रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीच्या घरी जेवण केले होते. सिद्धीमाने रात्रीच्या जेवणाची काही छायाचित्रेही शेअर केली होती. (Pic credit: Instagram)
Published at :
आणखी पाहा























