एक्स्प्लोर
Photo : नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे.
maize
1/10

पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. सध्या नंदूरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे.
2/10

नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला विक्रमी दर (Maize Price Hike) मिळाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फयदा होत आहे. चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Published at : 10 Nov 2022 10:36 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























