एक्स्प्लोर
Photo : देशात गव्हाची विक्रमी लागवड, तेलबियांच्या पेरणीतही वाढ
यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. कडधान्यासह तेलबियांच्या पेरणीतही वाढ झाली आहे.
Agriculture News
1/10

यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशाच्या विविध भागात यंदा गहू लागवडीत वाढ झाली आहे.
2/10

यावर्षीही देशात अन्नधान्याचे (Grain) मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शेती पिकांची (Agriculture Crop) लागवड यावर्षी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गव्हाच्या लागवडीच्या (Wheat Cultivation) संदर्भातील आकडेवारीची माहिती दिली आहे.
Published at : 08 Jan 2023 11:37 AM (IST)
आणखी पाहा























