एक्स्प्लोर

कांद्याचं पीक धोक्यात, बदलत्या हवामानाचा परिणाम होणार

बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका बसत आहे. पिकांवर रोगराई पसरत असल्यानं पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

Onion Crop Damaged due Climate Change

1/10
सध्या देशातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे.

2/10
बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका बसत आहे. पिकांवर रोगराई पसरत असल्यानं पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका बसत आहे. पिकांवर रोगराई पसरत असल्यानं पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
3/10
गहू, हरभऱ्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. कारण बदलत्या हवामानाचा कांदा पिकावर देखील मोठा परिणाम होताना दिसत आहे.

4/10
देशात कधी थंडीची कडाका तर कधी पाऊस पडत आहे. हे हवामान पिकासाठी योग्य नसल्यानं पिकांवर परिणाम होत आहे.

5/10
देशाच्या विविध राज्यांसह महाराष्ट्रात (Maharashtra) कधी थंडीचा कडाका तर कधी पाऊस पडत आहे.

6/10
वाढत्या थंडीचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत आहे.

7/10
गहू, हरभरा, मोहरीनंतर आता कांदा पिकाला देखील वाढती थंडी आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

8/10
गतवर्षी खरीप हंगामात पूर आणि पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी पिकावर आहेत.

9/10
खरीपानंतर रब्बी हंगामातील पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. कारण एका बाजूला कडाक्याची थंडी पडत असताना दुसऱ्या बाजूला पाऊस पडत आहे.

10/10
देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी दव आणि पावसामुळं यामुळं पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 

जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता? 

... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 

शेतकरी, इथेनॉल ते साखर कारखाने! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं गणित, विरोधकांनांही लगावला टोला

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?

NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget