एक्स्प्लोर
Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल, पाहा फोटो
Farmer Success Stories : पारंपरिक शेतीला फाटा देत छत्रपती संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे.
Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल, पाहा फोटो
1/9

कृष्णा आगळे असे या तरुण शेतकऱ्याचं नाव असून, पैठणच्या तालुक्यातील हर्षी गावातील हा शेतकरी आहे.
2/9

कृष्णा आगळे यांचे बी.ए शिक्षण झाले आहे. तर त्यांचा पत्नी जयश्री आगळे यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना दहा एकर शेती आहे.
Published at : 10 May 2023 04:25 PM (IST)
आणखी पाहा























