एक्स्प्लोर
Photo : ज्वारीचे पीक हुरड्यात पण चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव; बळीराजा संकटात
सध्या ज्वारीचे पीक हुरड्यात आले आहे. यावर्षी मात्र खराब हवामानामुळे ज्वारी पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
jwari sorghum crop
1/11

जामखेड तालुक्यातील खर्डा परिसर ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. सध्या खर्ड्यातील ज्वारीचे पीक हुरड्यात आले आहे.
2/11

यावर्षी मात्र खराब हवामानामुळे ज्वारी पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे...
Published at : 21 Jan 2023 05:17 PM (IST)
आणखी पाहा























