एक्स्प्लोर
Photo : तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Sindhudurg Agriculture news
1/10

तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मोठे पिकाचं नुकसान झालं आहे.
2/10

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या जिल्ह्यात 70 टक्क्यांहून अधिक सुपारी पिकाची गळ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
3/10

अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे.
4/10

तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.
5/10

सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याा सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
6/10

गळ लागलेल्या सुपारीला बाजारात योग्य तो भाव देखील मिळत नाही. दर मिळत नसल्यानं सुपारी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे.
7/10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यात सर्वाधिक सुपारीचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जाते. याच ठिकाणी 70 टक्क्याहून अधिक सुपारीला गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे.
8/10

निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीचा लागवड करण्यात आली आहे.
9/10

सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये सुपारी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
10/10

गळून पडलेल्या सुपारीला योग्य तो दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. सर्वाधिक सुपारीचे उत्पादन हे दोडामार्ग तालुक्यात घेतलं जाते. त्यामुळं दोडामार्ग तालुक्यातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण बिघडलं आहे
Published at : 07 Jan 2023 08:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
