एक्स्प्लोर
Nandurbar : सरकारनं कापूस उत्पादकांना मदत करावी, आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घट झाली आहे. याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
Cotton News
1/12

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घट झाली आहे. याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे.
2/12

सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आम आदमी शेतकरी संघटनेनं केली आहे.
Published at : 16 Feb 2023 01:13 PM (IST)
आणखी पाहा






















