एक्स्प्लोर
Photo : ढगाळ वातावरणाचा कापसासह 'या' पिकांना फटका बसण्याची शक्यता
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचा फटका शेती पिकांवर (Agricultural crops) होत आहे.
Agriculture News
1/10

राज्यात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. याचा फटका शेती पिकांना बसत आहे. कापूस पिकावरही या बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे.
2/10

बदलत्या वातावरणामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण याचा फटका शेती पिकांना बसत आहे. गहू पिकावर देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
Published at : 06 Jan 2023 11:24 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक






















