एक्स्प्लोर
wheat : गव्हासह पिठाच्या किंमतीत मोठी वाढ
Agriculture News Wheat
1/9
![देशात गव्हाच्या (Wheat) किंमतीबरोबर पिठाच्या (Flour) किंमतीतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
देशात गव्हाच्या (Wheat) किंमतीबरोबर पिठाच्या (Flour) किंमतीतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2/9
![गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. तर देशाच्या विविध भागात गव्हाची किंमतीत देखील वाढ झाली आहे. सध्या बाजारत गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. तर देशाच्या विविध भागात गव्हाची किंमतीत देखील वाढ झाली आहे. सध्या बाजारत गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.
3/9
![केंद्र सरकारनं (Government) खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत आणि पिठाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केंद्र सरकारनं (Government) खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत आणि पिठाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.
4/9
![अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. देशात गव्हाचे दर अनेक दिवसांपासून वाढले आहेत](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. देशात गव्हाचे दर अनेक दिवसांपासून वाढले आहेत
5/9
![गव्हाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आहे. जेणेकरुन सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू नये.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गव्हाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आहे. जेणेकरुन सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू नये.
6/9
![गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्रीसाठी आणला जाणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्रीसाठी आणला जाणार आहे.
7/9
![भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) बाजारात गहू उतरवण्याची जबाबदारी आहे. ई-लिलाव म्हणजेच ई-लिलावाद्वारे खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत गहू बाजारात आणला जाणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) बाजारात गहू उतरवण्याची जबाबदारी आहे. ई-लिलाव म्हणजेच ई-लिलावाद्वारे खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत गहू बाजारात आणला जाणार आहे.
8/9
![गव्हाचा साठा आटा मिलर्स आणि देशातील मोठ्या घाऊक खरेदीदारांना टेंडरद्वारे विकला जाईल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गव्हाचा साठा आटा मिलर्स आणि देशातील मोठ्या घाऊक खरेदीदारांना टेंडरद्वारे विकला जाईल.
9/9
![बाजारात गव्हाचा खप वाढला तर मागणी तेवढी राहणार नाही, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गहू आणि पिठाच्या दरात घसरण होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/bb1e69e7dfc0c258e8a13c03e13d664226fec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाजारात गव्हाचा खप वाढला तर मागणी तेवढी राहणार नाही, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गहू आणि पिठाच्या दरात घसरण होऊ शकते.
Published at : 27 Jan 2023 02:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
कोल्हापूर
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)