एक्स्प्लोर

Yavatmal Rain Update : यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अठरा मंडळात अतिवृष्टी

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, वनी, मारेगाव, झारीजामनी  या तालुक्यातील एकोणीस मंडळामध्ये सरासरी 100 मीमी पाऊस झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने चांगला कहर केला आहे. 500 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेले आहे . गेल्या 24 तासात पावसाच्या नोंदी या 100 मिलिमीटरपेक्षा अधिक आहे. राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात पावसाने रेकॉर्ड मोडला असून 24 तासात 175 मिमी पाऊस झाला. तर त्यामुळे या भागातील शेतात पाणी साचले असून शेकडे एकर वरील पिके पाण्याखाली गेली. कापूस सोयाबीन हे पीक पाण्याखाली असल्याने शेतकरी हैराण झाला.

शासकीय निकषाप्रमाणे 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी जाहीर केला जाते. जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, वनी, मारेगाव, झारीजामनी  या तालुक्यातील एकोणीस मंडळामध्ये सरासरी 100 मीमी पाऊस झाला आहे. तर एकट्या राळेगाव तालुक्यात 175 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. अचानक वाढलेला पावसाच्या जोराने अनेक भागात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर अनेक भागात रस्ते आणि छोटे पूल वाहून गेल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. पावसाचा हा जोर आणखी काही दिवस कायम राहिल असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ याचा सामना करण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

मृगनक्षत्रानंतर रुसलेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसत आहे. अनेक तालुक्यांत पावसाची संततधार होती. काही तालुक्यांत रिमझिम-रिमझिप पाऊस झाला. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. पेरणी आटोपली असून, निंदण, डवरणीने वेग धरला आहे.  शेतीच्या कामासोबतच आता पावसाने जोर धरला आहे. गेल्या चार दिवसांत अनेक तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Yavatmal Tragedy : 'माझ्या काळजाचे तुकडे डोळ्यासमोर वाहून गेले'; दहेलीतील पुरात पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, पती कसाबसा झाडाला लटकून जिवंत राहिला
'माझ्या काळजाचे तुकडे डोळ्यासमोर वाहून गेले'; दहेलीतील पुरात पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, पती कसाबसा झाडाला लटकून जिवंत राहिला
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget