एक्स्प्लोर

World Military Expenditure : जागतिक लष्करी खर्चात भारत तिसऱ्या क्रमांकावर; 2.1 ट्रिलियनच्या पुढे गेला जागतिक खर्च

World Military Expenditure : देशातील सर्वाधिक खर्च करणाऱ्यांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

World Military Expenditure : जरी जगभरातील सर्व मोठे देश युद्धापासून दूर राहून शांततेची चर्चा करतात, परंतु ते स्वतः युद्धासाठी पूर्णपणे तयार असतात. युद्धाबाबत ते किती गंभीर आहेत याची कल्पना एका रिपोर्टमधून येते. ज्यामध्ये जगातील प्रमुख देशांनी केलेल्या लष्करी खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये जागतिक लष्करी खर्च $2.1 ट्रिलियनच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक खर्च करणाऱ्यांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

SIPRI च्या रिपोर्टमधून झाले उघड 

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, 2021 मध्ये एकूण जागतिक लष्करी खर्चात 0.7% ने वाढ झाली आहे. या अहवालात म्हटले आहे की, 2021 मध्ये 5 सर्वात जास्त खर्च करणारे अमेरिका, चीन, भारत, यूके आणि रशिया होते. या सर्वांचा मिळून एकूण खर्च 62% होता. 2022 बद्दल बोलायचे झाल्यास,  भारताचा एकूण लष्करी खर्च $ 76.6 अब्ज आहे, जो जगात तिसरा आहे. हे 2020 पेक्षा 0.9% जास्त आणि 2012 पेक्षा 33% जास्त आहे.

टॉप 2 मध्ये राहणारे देश 

आकडेवारीनुसार, अमेरिका आणि चीन हे सैन्यावर खर्च करणारे टॉप + 2 देश आहेत. यूएस लष्करी खर्च 2021 मध्ये 801 अब्ज डॉलरवर पोहोचला, 2020 च्या तुलनेत 1.4% कमी. 2012 ते 2021 या कालावधीत, अमेरिकेने लष्करी संशोधन आणि विकासासाठी निधी 24% ने वाढवला आणि शस्त्रास्त्र खरेदीवरील खर्च 6.4% ने कमी केला. दुसऱ्या स्थानावर चीन आहे, ज्याने संरक्षणावर $293 अब्ज खर्च केले, 2020 च्या तुलनेत 4.7% ने वाढ झाली आहे. दुसरीकडे, यूकेने गेल्या वर्षी संरक्षणावर $68.4 अब्ज खर्च केले, जे 2020 च्या तुलनेत 3% वाढले आहे. त्याच वेळी, रशिया सर्वाधिक संरक्षण खर्चाच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget