एक्स्प्लोर

World Day of Social Justice 2021 | जाणून घ्या काय आहे ‘जागतिक सामाजिक न्याय दिवसा’चं महत्त्वं

वर्षभरात अनेक दिवस साजरा केले जातात, काही दिवस हे ठराविक कारणांसाठी ओळखले जातात. अशाच दिवसांपैकी क म्हणजे जागतिक सामाजिक न्याय दिवस

World Day of Social Justice 2021 वर्षभरात अनेक दिवस साजरा केले जातात, काही दिवस हे ठराविक कारणांसाठी ओळखले जातात. अशाच दिवसांपैकी क म्हणजे जागतिक सामाजिक न्याय दिवस. दरवर्षी 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस असतो. सामाजिक न्यायाबद्दल जनजागृती करणं, हा या दिवसामागजचा मुख्य हेतू. थेट मानवतेशी संबंध असणाऱ्या या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांकडूनच करण्यात आली. विविध स्तरांवर होणारा भेदभाव दूर लोटत एकतेच्या मार्गावर सर्वांनाच एकवटणं हा हासुद्धा त्यामागचा आणखी एक हेतू.

यंदाच्या वर्षी या दिवसाचं महत्त्वं जास्त असणार आहे. ज्यामध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या बहुतांश आंतरराष्ट्रीय संघटनांच्या योगदानाला दुजोरा देण्यात येत आहे. याशिवाय बेरोजगारीचं प्रमाण कमी करणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच कामाच्या ठिकाणी असणारी सहजताही साध्य करणं हेसुद्धा या दिवसाचं महत्त्वं धोरेखित करुन जातात.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 | ऐका, मराठमोळा कवी सादर करतोय हिंदी भाषेतील 'शिवचरित्र'

यंदाच्या जागतिक सामाजिक न्याय दिवसाची थीम काय?

कोविडच्या महामारीमुळं अनेक गणितं बदलली. यामध्ये एक महत्त्वाचं गणित होतं ते म्हणजे अर्थकारणाचं. जवळपास सर्वच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम दिसून आले. किंबहुना यामध्य़े डिजीटल होण्याला जास्त वाव मिळाला. ही एक सकारात्मक बाब असली तरीही याची दुसरी बाजूही पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षी हा दिवस डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्यांपुढील आव्हानं आणि तत्सम परिस्थितीवर प्रकाश टाकणार आहे.

सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काम करण्यातील सातत्य, कामाचं स्वरुप, पगार, काम करण्याबाबतचे त्यांचे हक्क, कौशल्य, कामगार संघटनांमध्ये योगदानाचा हक्क किंवा एखादी संघटनास स्थापन करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हक्क यासोबतच कामाच्या डिजिटल पद्धतींकडे वळलेल्या साऱ्यांचे हक्क, त्याची अंमलबजावणी आणि त्या माध्यमातून कर्मचारी वर्गाला मिळणारा न्याय हे यंदाच्या  World Day of Social Justice 2021 चे मुख्य घटक असणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
अमेरिकेकडून सर्वात धोकादायक शस्त्रे जहाजांमध्ये चढवण्यास सुरुवात, शांतता चर्चेच्या आधीच ट्रम्प यांचा इराणाल इशारा
अमेरिकेकडून सर्वात धोकादायक शस्त्रे जहाजांमध्ये चढवण्यास सुरुवात, शांतता चर्चेच्या आधीच ट्रम्प यांचा इराणाल इशारा
इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका, तेलाच्या किमती गगनाला, महागाईनं मोडला दोन वर्षाचा विक्रम, अर्थव्यवस्थेवर  परिणाम
इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका, तेलाच्या किमती गगनाला, महागाईनं मोडला दोन वर्षाचा विक्रम, अर्थव्यवस्थेवर  परिणाम
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget