इकडे दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाच्या बातम्या, तिकडे पाकिस्तानात इंटरनेट ठप्प; नेमकं कारण काय?

Underworld Don Dawood Ibrahim May Poisoned in Pakistan
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर खरंच विषप्रयोग? सोशल मीडियावरील चर्चांनी खळबळ. पाकिस्तानमधील कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये इंटरनेटसेवा ठप्प. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर आणि युट्युबदेखील डाऊन.
Dawood Ibrahim: मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा (1993 Mumbai Bomb Blast) मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) कराचीच्या (Karachi) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social



