एक्स्प्लोर

यंदा भारताचा विकासदर 7.1 टक्के राहिल, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात भारताचा चालू वर्षातील विकासदर 7.1 टक्के, तर 2018 मध्ये 7.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 'आर्थिक आणि सामाजिक आयोग (इस्केप)'ने काल आपला आहवाल सादर केला. यातील 'अशिया प्रशांत क्षेत्राचा आर्थिक व सामाजिक सर्वे-2017' मध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा खासगी आणि सरकारी साधनांचा वापर आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्चात वाढ होईल, यातून आर्थिक विकासाला चालना मिळेल, असं या अहवालात म्हणलं आहे. तसेच नोटाबंदीनंतर पुन्हा चलन छपाईमुळे उपभोग आणि पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढेल, ज्यामुळे आर्थिक विकासदर 7.1 टक्के राहिल, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, 2017 आणि 2018 मधील महागाई दर 5.3 ते 5.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा आकडा 4.5 ते 5 टक्क्याच्या अधिकृत आकड्यापेक्षा वरचढ आहे. दुसरीकडे सार्वजनिक बँकांचा कर्ज वसुलीतील तुटीमुळे आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व क्षेत्रांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण रिपोर्टनुसार, सार्वजनिक बँकांचा गेल्या वर्षातील एनपीए (Non Performing Assets) मध्ये मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बँकांचा एनपीए 12 टक्क्यावर पोहचला आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक वाढवली पाहिजे, यावर या अहवालात विशेष भर देण्यात आला आहे. दरम्यान, 2016 च्या शेवटच्या तिमाहीपासून ते 2017 च्या सुरुवातीच्या काही काळापर्यंत नोटाबंदीचा परिणाम दिसत होता. या काळातील चलनटंचाईमुळे नोकरदार वर्गाचा पगार वेळेवर होत नव्हता. तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रासाठी कच्च्या मालाच्या खरेदीचे व्यवहारही थंडावले होते. त्यामुळे नोटाबंदीचा हा परिणामही आर्थिक विकासदरावर दिसेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget