एक्स्प्लोर

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'केंट' संपूर्ण जगभरात पसरणार, दशकभर लढाई सुरु राहणार : ब्रिटनच्या वैज्ञानिकाचा दावा

कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट केंट (Kent) संपूर्ण जगभरात पसरेल. यामुळे कोरोनव्हायरसविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर सुरु राहिल, असा दावा ब्रिटनमधील वैज्ञानिकाने केला आहे.

ब्रिटन : ब्रिटनच्या एका वैज्ञानिकाने कोरोना व्हायरसबाबात मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट केंट (Kent) संपूर्ण जगभरात पसरेल. यामुळे कोरोनव्हायरसविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर सुरु राहिल. ब्रिटनमधील जेनेटिक सर्विलिएन्स प्रोग्रामचे प्रमुखांनी सांगितलं की, "ब्रिटनच्या केंट परिसरात आढळलेला कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंटचा फैलाव जगभरात होण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोना विषाणूविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर चालेल."

कोविड-19 जीनोमिक्स यूकेचे कन्सोर्टियमच्या संचालिका शेरॉन पीकॉक म्हणाल्या की, "केंट कोरोना व्हायरस व्हेरिएंट संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरला आहे आणि तो संपूर्ण जगभरात पसरेल." "पण मला वाटतं की, भविष्यात आपण अनेक वर्षे हेच करणार आहोत. आपण सध्या सहा वर्षांपर्यंत या विषाणूविरुद्धची लढाई सुरु ठेवणार आहोत," असंही त्यांनी सांगितलं.

युनायटेड किंग्डममध्ये कोरोना लस या व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी ठरली होती. परंतु व्हायरसचं बदलतं रुप पाहता कदाचित लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो, असंही शेरॉन पीकॉक म्हणाल्या.

कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात साडे तेवीस लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान, ब्रिटनसोबतच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. शेरॉन पीकॉक यांच्या मते ब्रिटिश व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य आहे. पण इतर व्हेरिएंटच्या तुलनेत तो जास्त धोकायदायक असेलच असं नाही. पण हा जगभरात पसरेल.

बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका सर्वाधिक असलेल्या देशांमधून येणाऱ्या लोकांवर कोरोविषयक नियमांचं उल्लंघन केल्यास ब्रिटनने सुमारे दहा लाख रुपयांचा दंड आणि दहा वर्षांचा तुरुंगवासाची तरतूद केली आहे. या नियमांमध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी1,750 पौंडच्या पॅकेजचाही समावेश आहे. यात दहा दिवस हॉटेलमध्ये राहण्याचा, येण्या-जाण्याचा आणि दोन अनिवार्य आरटीपीसीआर चाचणीचा समावेश आहे. बाहेरुन येणाऱ्या सर्वांना 10 दिवन क्वॉरन्टीन राहावं लागेल. या क्वॉरन्टीनच्या दुसऱ्या आणि आठव्या दिवशी त्यांना आरटीपीसीआर चाचणी करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget