एक्स्प्लोर

श्रीलंकेकडून 43 भारतीय मच्छिमारांना अटक, 6 बोटीही ताब्यात

Sri Lanka Arrested Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून जाफनामधील डेल्फ्ट बेटाच्या आग्नेय समुद्रात 43 भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.

Sri Lanka Arrested Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाने (Sri Lankan navy) जाफना (Jaffna) मधील डेल्फ्ट बेटाच्या आग्नेय समुद्रात 43 भारतीय मच्छिमारांना (Indian Fisherman) अटक करण्यात आली आहे. यासह श्रीलंकेच्या नौदलाने सहा भारतीय बोटी ताब्यात घेतल्या आहेत. रविवारी या संदर्भात अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या आग्नेय समुद्री भागात 19 डिसेंबरला ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या ताब्यात 43 भारतीय मच्छिमार

श्रीलंकेच्या नौदलाने शनिवारी या मच्छिमारांना जाफना येथील डेल्फ्ट बेटाच्या आग्नेय समुद्रात अटक केली. श्रीलंकेच्या नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, 18 डिसेंबर 2021 रोजी रात्री श्रीलंकन नौदलाने जाफना येथील डेल्फ्ट बेटाच्या दक्षिण-पूर्व समुद्रात केलेल्या एका विशेष मोहिमेत श्रीलंकेच्या समुद्रातील मासे पकडणाऱ्या सहा भारतीय नौकांसह 43 भारतीय मच्छिमारांना पकडण्यात आले आहे.

उत्तरेकडील नौदल कमांडशी संलग्न फास्ट अटॅक क्राफ्ट फ्लोटिला (4 FAF)कडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की मोहिमेदरम्यान कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले. पकडलेल्या भारतीय मच्छिमारांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली, त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका दोन्ही देशांतील मच्छीमारांना अनेकदा नकळत एकमेकांच्या समुद्री भागात घुसल्याबद्दल अटक केली जाते. द्विपक्षीय संबंधांमध्ये मच्छिमारांचा मुद्दा मोठा चिघळला आहे.    

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
Srinagar Grenade Attack : श्रीनगरमधील संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी; फक्त 18 दिवसात सहावा भ्याड हल्ला
श्रीनगरमधील संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी; फक्त 18 दिवसात सहावा भ्याड हल्ला
मनोज जरांगेंचा बीडमध्ये उमेदवार, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, निवडणुकीचा गेमचेंजर मुद्दाही सांगितला
मनोज जरांगेंचा बीडमध्ये उमेदवार, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, निवडणुकीचा गेमचेंजर मुद्दाही सांगितला
Rupali Patil Thombare: 'जितेंद्र आव्हाडांवर तातडीने उपचार करा अन्यथा...', पाकिटमारांची टोळी वक्तव्यावर रूपाली ठोंबरेंचा इशारा
'जितेंद्र आव्हाडांवर तातडीने उपचार करा अन्यथा...', पाकिटमारांची टोळी वक्तव्यावर रूपाली ठोंबरेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 03 NOV 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMuddyach Bola | कोल्हापूरकर यंदा कुणाला पाडणार? लढाईत कुणाची होणार बाजी?ABP Majha Headlines : 05 PM : 03 NOV 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
Srinagar Grenade Attack : श्रीनगरमधील संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी; फक्त 18 दिवसात सहावा भ्याड हल्ला
श्रीनगरमधील संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी; फक्त 18 दिवसात सहावा भ्याड हल्ला
मनोज जरांगेंचा बीडमध्ये उमेदवार, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, निवडणुकीचा गेमचेंजर मुद्दाही सांगितला
मनोज जरांगेंचा बीडमध्ये उमेदवार, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, निवडणुकीचा गेमचेंजर मुद्दाही सांगितला
Rupali Patil Thombare: 'जितेंद्र आव्हाडांवर तातडीने उपचार करा अन्यथा...', पाकिटमारांची टोळी वक्तव्यावर रूपाली ठोंबरेंचा इशारा
'जितेंद्र आव्हाडांवर तातडीने उपचार करा अन्यथा...', पाकिटमारांची टोळी वक्तव्यावर रूपाली ठोंबरेंचा इशारा
माढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघात नेत्यांची डोकेदुखी वाढली; बंडखोरांच्या अर्जाने धुमाकूळ
माढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघात नेत्यांची डोकेदुखी वाढली; बंडखोरांच्या अर्जाने धुमाकूळ
India vs New Zealand 3rd Test : रिषभ पंतने ज्याचा हिंदीत बोलून 'पोपट' करण्याचा प्रयत्न केला, त्याने अख्ख्या टीम इंडियाचाच मुंबईत 'पोपट' केला!
रिषभ पंतने ज्याचा हिंदीत बोलून 'पोपट' करण्याचा प्रयत्न केला, त्याने अख्ख्या टीम इंडियाचाच मुंबईत 'पोपट' केला!
Ahmednagar Crime : सहा महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचा राग, अहमदनगरमध्ये पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला
सहा महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचा राग, अहमदनगरमध्ये पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला
दिल्लीत पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद  5-6 नोव्हेंबरला होणार; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रमुख उपस्थिती 
दिल्लीत पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद 5-6 नोव्हेंबरला होणार; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रमुख उपस्थिती 
Embed widget